Home Breaking News प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली. निवेदन सादर

प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली. निवेदन सादर

विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर .
यांच्या वर आक्षेपार्ह गित गाऊन ते युट्युब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर अपलोड केल्या व समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तरी त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत प्रतिबंधक कायदा 3 (1)(व्हीं)व 295 एक नुसार गुन्हा दाखल करावा. अशी मागणी

तालुका प्रतिनिधी  योगेश घायवट

प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा.
प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली. निवेदन
देण्यात आले.”अलोक उपाध्याय” यांच्या विरोधात     बाळापुर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे .बाळापुर वंचित बहुजन युवक आघाडी अध्यक्ष संदीप वानखडे ‘ सोबतच .प्रदेश प्रवक्ते भास्कर भोजने सर जिल्हा नेते धर्मेंद्र दंदि  तालुका संघटक सादिक भाई. महिला आघाडी सविताताई वानखडे. प.स. सदस्य निलेश इंगळे . प.स. सदस्य अफसर खान प.स सदस्य धनंजय दादळे. मंगेश गवाई. सिद्धार्थ मामा वानखडे .गुलाब भाऊ उमाळे. सुहाशभाऊ इंगळे. संगपाल अवचार. शेख ये सीन कुरेशी. अशोक तायडे. सुभाष सारोटे. मनोज गवई. रवी नाईक. संजय उमाळे. साहेबराव हिवराळे. निरंजन शिरसाट. शेषराव वानखडे. गजानन डोंगरे. सुभाष वानखडे. रामराव सावळे. विजय पातोडे. नाजुकराव वानखडे. अजबराव इंगळे. संदीप दामोदर. बाळकृष्ण सावदेकर. नागेश वानखडे. रमेश इंगळे. सुनील वानखडे. नाजुकराव इंगळे. जितेंद्र उमाळे. धम्मदीप हिवराळे. नागेश शिरसाट. शुभम तिकले. उमेश इंगळे. अनुराग तायडे. विलास तायडे. नितीन उमाळे. अतुल दांडगे. चंदू दांडगे. नाजुकराव उमाळे. गजानन रोठे. स्वप्निल वानखडे इत्यादी हजर होते. मागणी पूर्ण करा नाहीतर तिव्र आंदोलन चढण्यात येईल हा वंचित बहुजन युवक आघाडीचा इशारा.

Previous articleपार्श्वनाथ मंदिर यात्रा महोत्सवात जलधारा संघाला प्रथम बक्षीस.
Next articleथंडीचा कडाका वाढला!