Home Breaking News आजच्या संपात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-र्यानी सहभागी व्हावे : अध्यापकभारती चे आवाहन

आजच्या संपात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-र्यानी सहभागी व्हावे : अध्यापकभारती चे आवाहन

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

*महाराष्ट्र राज्यातील सर्व मुख्याध्यापक,शिक्षक- शिक्षकेतर बांधवांना विनम्र आवाहन करण्यात येते की आज दिनांक १४ मार्च २०२३ पासून आपण सर्व संपात सहभागी होत आहोत. आपण सर्वांनी संपात सहभागी होण्याच्या पत्रकावर स्वाक्षरीकरून ते पत्रक आपल्या मुख्याध्यापकांमार्फत संस्थाचालकांपर्यंत पोहोचवावे. ( एक प्रत तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांना द्यावी.) आज सर्वांनी तालुकास्तरावर सकाळी ठीक ११:०० वाजता एकत्र येऊन माननीय तहसीलदार यांच्यामार्फत माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या नावे निवेदन देण्यात यावे. तसेच जिल्हास्तरावर दुपारी २:०० वाजता आप-आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी,यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात यावे तरी तालुक्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर जिल्ह्यावर निवेदन देण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे ही कळकळीची विनंती. आपले विनीत*
*🇮🇳अध्यापकभारती🇮🇳*
(राष्ट्रीय बालक-विद्यार्थी, पालक,शिक्षक,शिक्षण-प्रशिक्षण संस्था

Previous articleछ.शिवरायांची आरती करुन देव करु नका त्यांचे विचारांनी जनजागरण करा_
Next articleजुनी पेंशन योजना लागु करण्यासाठी बेमुदत संप!