Home Breaking News एक असाही वाढदिवस साजरा ;ज्या मधे पर्यावरण,व स्वास्थ

एक असाही वाढदिवस साजरा ;ज्या मधे पर्यावरण,व स्वास्थ

शिवमंगल फाउंडेशन तर्फे आणि बुलढाणा जिल्हा पर्यावरण ग्रुप तर्फे क्रिष्णा शिवाजी सोळंके यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

हेल्थकेअर कॅम्प घेण्यात आला. विघ्नहर्ता हेल्थ केअर सेंटर चे डॉक्टर यांनी कॅम्प घेतला आणि त्या कॅम्पला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

क्रिष्णा सोळंके कडून वृक्षारोपण करण्यात कार्यक्रमाला उपस्थित महिला बुलढाणा जिल्हा पर्यावरण अध्यक्ष शितल शेगोकार मॅडम न्यू नारी शक्ती संघटना नीता अंभोरे मॅडम कार्यक्रमाचे आयोजक शिवमंगल फाउंडेशनचे व्यवस्थापक  शिवाजी रामेश्वर सोळंके. अध्यक्ष. मंगला शिवाजी सोळंके रामेश्वर सोळुंके सुनंदा सोळंके बेबीताई चव्हाण मंदा लोखंडे सरोज दाने कल्पना लोखंडे राजकन्या रेवस्कर मंदाकिनी चव्हाण तुळशीदास चव्हाण सपना चव्हाण नलिनीबाई सोळंके काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मीराताई माळी उषाताई सपकाळ कविता राज वैद्य स्नेहलता दाभाडे सोनेकर ताई डॉक्टर खान चंदानी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

Previous articleमॅडम झेंडावंदनाला नाही आल्या? अकोल्यात महिला पोलिसाचा गळफास, चिठ्ठीतून आत्महत्येचं कारण उलगडलं
Next articleपत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करा हिमायतनगर येथील पत्रकारांचे शासनाला निवेदन…..