हिमायतनगर तालुका कृषि कार्यालयाच्या अजब कारभाराला शेतकरी कंटाळले….
रोखठोक
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक, नांदेड दिनांक- 28 फेब्रुवारी 2025
महाराष्ट्र राज्यात महायुतीला शेतकरी, लाडक्या बहिणी, मजुर, छोटा व्यापारी एकंदरीत या देशाच्या अर्थव्यस्थेत सरकार ज्यांना कमी, कुचकामी समजतो….आज त्याच शेतक-यावर अन्याय होतोय… महायुतीच्या सरकारला….बहुमताने निवडुन दिलेल्या वरील सर्वानी प्रश्न विचारला आहे..तोही पोटतिडकीने….
👉 “आम्हाला मिळणारे पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हप्ता मिळाला नाही”.
संबंधित काम ज्या महसुल विभागाने या योजनेत प्रारंभी काम केले.. ते स्वच्छ आणी पारदर्शक होते. पण… कुठे माशी शिंकली कुणास माहित…जसे तालुका कृषि कार्यालयाकडे काम आले…तसे.. एकेकाळी कृषि सहायक असलेला कर्मचारी कृषि पर्यवेक्षक झाला… तालुका कृषि कार्यालयात वरीष्ठ पोस्ट किंवा रिक्त जागा महाराष्ट्र शासनाने न भरल्यामुळे त्यांच्याकडे योगायोगाने हा भार्यभार आला..पण….आपण आता खुप मोठा अधिकारी झालो..या अर्विभावात वापरुन…या तालुक्यातील तिस शेतक-यांचे ई- मस्टर 00 मारून, आपल्या मर्जीतला पंतप्रधान किसान सन्मान योजनेत संगणक चालक नेमलि…त्यांने आजरोजी हिमायतनगर तालुक्यातील मोदींचे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पैसे जमा करण्यास अयस्शवी ठरतो आहे..असे म्हटले तर वावगे ठरणार नाही… ( *सन 2019 पुर्वीचा ज्या शेतक-यांनी फेरफार* केला…असेल त्या शेतक-यांना वारसा असो…किंवा नविन शेतकरी लाभार्थी या योजनेत लाभ घेत असतील तर…त्यांना लाभ देण्यात येईल… असा शासन निर्णय…GR आहे.
वरील सर्व सर्व शेतक-यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हप्ता आजरोजी मिळाला नाही…
या वरील सर्व प्रक्रियेत तालुका कृषि अधिकारी कार्यालय व संबंधित यंत्रणा जबाबदार आहे. असे हिमायतनगर तालुक्यातील सर्व शेतकरी यांना पडलेला प्रश्न आहे…
👉 *शेतकरी जगला तर देश जगेल*
याच उद्देशाने केंद्र आणी महाराष्ट्र शासनाने गांभिर्याने घ्यावे …अशी तमाम शेतक-यांची मागणी आहे.