विजयप्रकाश रमनदास चन्ना,उपसंचालक, कृषी विभाग, वर्धा (महाराष्ट्र शासन)
यांचे आज दिनांक ०५/०७/२०२५ रोजी सकाळी ७:४० वाजता दुःखद निधन झाले.
महाराष्ट्र शासन कृषि विभागातील अत्यंत कुशाग्र बुध्दीचे अधिकारी, शांत, संयमी असणारे म्हणुन त्यांची कृषि विभागात ओळख होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, पाच भाऊ, एक बहीण, दोन भाचे, बारा पुतणे, चार पुतण्या, एक नातू व एक पंतू असा मोठा परिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी आज दुपारी ३:०० वाजता,त्यांच्या राहत्या घरी, उमरी, ता. उमरी, जि. नांदेड येथे ठेवण्यात येईल.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो। 💐🙏🏻
🌹भावपुर्ण श्रध्दाजंली🌹
शोकाकुल…..मारोती अक्कलवाड पा. तसेच भूमी राजा परिवार सवनेकरजिल्हा संपादक, नांदेड



