संदिप देवचे 9860426674/जलंब:येथील प्रसिध म्हणुन ओळखले जानारे भजनी म़डळ म्हणजे गुरूदेव भजणी मंडळ जलंब आहे..हे मंडळ खुप वर्षा पासुन स्वचलीत मंडळ आहे गावकरी या मंडळाचे भजन ऐकण्या साठी नेहमीच उत्सुक असतात म्हणुन आज गणेश उत्सवा निमित्य आज दि 03/09/2025 ला श्री पाई शिव मंदिर येथे भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
या भजनी मंडळाच्या भजनाचा आनंद गावकर्यानी घेतला या भजनी मंडळात ऊत्तम प्रकारचे गायक तबला वादक हार्मोणीयम वादक आहेत.. गावात किंवा बाहेरगावी गुरूदेव भजनी मंडळाचे भजनाचे कार्यक्रम चालतात खुप ठिकानी या मंडळाचा सत्कार सुध्दा होतात.या मंडळाचे अध्यक्ष श्रीकुष्ण देवचे आहेत उपाध्यक्ष किसनसिंग चव्हान.तर सचिव रामेश्वर मोहे.आहेत सदस्य दिनकर देवचे अनंता फुके सुनिल कंठाळे अशोक देशमुख गोपाल तायडे वैभव चव्हान हे सर्व भजनी मंडळ चालक आहेत.



