Home Breaking News जलंब गणेश विसर्जन‌ मिरवणूका शांततेत संपन्न

जलंब गणेश विसर्जन‌ मिरवणूका शांततेत संपन्न

संदिप देवचे ग्रामीण पत्रकार 9860426674

जलंब: भाद्रपद शुक्ल अनंत चतुर्दशी शुभ दिवस..भक्तिभाव, अध्यात्म आणि दिव्य भव्य दिव्य असे बँड ढोल ताशाच्या गजरात ओतप्रोत जलंब गाव दुमदुमले आणी दहा दिवसाचा गणरायाचा ऊत्सव आज समाप्त होवुण पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आज जलंब येथील मिरवणुका शांततेत व नियमाच्या चौकटीत दहा ला बंद झाल्या मिरवणूकी मधे कुठल्याच प्रकारचा विदविवाद न होता पोलीसांना सहकार्य करत पार पडल्या यावेळी आठ मंडळांचा मिरवणूकी मधे सहभाग होता त्यात शिवराणा गणेश मंडळ संभाजी गणेश मंडळ राष्ट्र प्रेम गणेश मंडळ जय भवानी गणेश मंडळ जय हिंद गणेश मंडळ ऐकता गणेश मंडळ भोले नगरी गणेश मंडळ जिजामाता गणेश मंडळ असे एकुण आठ मंडळांचा सहभाग होता यावेळी सर्व मंडळ आकर्षित ठरले.. जलंब येथील ठाणेदार अमोल सांगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने सर्व मंडळानी चागल्या प्रकारचे सहकार्य केले व अतिशय आनंदाने गणेश उत्सवाच्या मिरवूनका काढुण आज शनिवार, ०६ सप्टेंबर रोजी गणेश उत्सवाचा धार्मिक सोहळा उत्स्फूर्तपणे संपन्न झाला..

Previous articleजलंब गणेश उत्सवा निमित्य श्री पाई मंदिर येथे गुरूदेव भजणी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न
Next articleनाशिक जिल्हा ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने रविवार दि. 7 सप्टेंबर रोजी बैठक