Home Breaking News सोयाबिन जमीनीत जिरले…कपाशीचे बोंडे काळी पडुन नासतायेत…

सोयाबिन जमीनीत जिरले…कपाशीचे बोंडे काळी पडुन नासतायेत…

👉 प्रत्यक्ष बांधावरुन

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 23 /09/2025

नांदेड जिल्हयासह संबंध सोळा तालुक्यात अतिवृष्टीने कहर केला असुन,मुग, उडीद, सोयाबिन, कपाशी, हळद पिकांसह शेतक-यांच्या पिके जमिनीतच जिरुन गेली आहेत…

सरकारची तुटपुंजी मदत

महाराष्ट्र शासनाने शेतक-यांना जिरायत पिकासाठी हेक्टरी 8500/- रूपये मदत जाहीर केली असुन ती तुटपुंजी आहे..या मदतीचा शेतक-याने जाहीर निषेध केला आहे..

शेतक-यांना हेक्टरी 50,000/- हजार रुपयांची मदत जाहीर करुन आर्थिक मदत करावी..अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांची आहे….यावर माननीय म.रा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तात्काळ , अतितातडीने शेतक-यांच्या खात्यात जमा करावी ..अशी मागणी शेतकरी करीत आहेत…

Previous articleजातीआधारीत आरक्षण संपवा म्हणणा-या भामट्यांनो….!! 
Next articleत्र्यंबकेश्वर येथील पत्रकारावरील हल्ल्याचा महाराष्ट्रभरातून निषेध