कवयित्री शितल शेगोकार यांना पुणे येथे राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित
शितल शेगोकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच महाराष्ट्र राज्य.पुणे शाखेचा वतीने धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय कवि संमेलनाचे कलाप्रसाद सभागृह पुणे येथे करण्यात आले होते.यावेळी विविध...

