Home 2024
Yearly Archives: 2024
विडुळ येथील ३५ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…
✒️ अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीउमरखेड:- (दि.२० जुलै) तालुक्यातील विडुळ येथील एका ३५ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...
सर्दी,ताप, खोकला आणि टायफाईडने नागरीक त्रस्त.
👉 आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज!जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 21 जुलै 2024पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरी भागांसह ग्रामीण भागात मुलं, मुली महिला -पुरुष आजारी पडत...
अखेर…. युवकांना घेऊन सरपंच प्रतिनिधीने रस्ता बनवला!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 21 जुलै 2024हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरजंनी, एकंबा, कौठा, कौठातांडा आदी गावाकडे जाणा-या रस्त्यावर मोठे भगदाड...
वसुंधरेला समृद्ध करुया । भारत भू चे उदरभरण करुया ।।
पुजा प्रकाश एन. यांच्या जन्मदिवस प्रित्यर्थ वसुंधरा समृद्धि अभियान उपक्रमांतर्गत
मिशन *माझे वाहन माझे वृक्ष*
मोहीमेस सुरूवातवसुंधरा समृद्धि अभियान चळवळीत सहभागी होउन भावि पिढ्यांच्या...
“यादे हुसैन”* *मोहरम निमित्त आरोग्य सेवक मोहम्मद सलमान मित्र मंडळ व वंचित बहुजन आघाडी...
शेगाव* "यादे हुसैन" मोहरम निमित्त शेगाव शहरातील आरोग्य सेवक मोहम्मद सलमान मित्र मंडळ व वंचित बहुजन आघाडी शेगाव शहेर तर्फे १५व १६ जुलै रोजी...
विधानपरिषदेने धडा दिला…!!
----------------------------------
महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाची ८ मते फुटलीत आणि भाजपचा उमेदवार निवडून आला हे जाहीर झाले...!!
असं पहिल्यांदा घडले का.??
या प्रश्नाचे उत्तर असे आहे की,...
नासिक जिल्हा धनगर समाजाच शिष्टमंडळ यांच पशुसंवर्धन अधिकारी संजयजी शिंदे साहेब यांना निवेदन...
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर - 8983319070*तात्काळ शेळीमेंढी साठी लसीकरणाचे आदेश दिले जातील पशुसंवर्धन अधिकारी यांची ग्वाही*
*पशुसंवर्धन विभागाकडून...
अकोल्यात भूकंपाचे सौम्य धक्के ; जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती
आज दि. 10 जुलै 2024 रोजी सकाळी 07:14 मिनिटांनी नांदेड, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला येथे भूकंपाचे धक्के जाणवले असूनभूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील...
एक महिना पावसाळा संपला. तरी नदी, ओढयांना पाणीच नाही.
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 10 जुलै 2024यावर्षी हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पाहिजे तसा पाऊस पडत नाही. फक्त पिके जगण्यासाठी पाऊस चांगला पडत आहे. असे...
*भंते शाक्यपुत्र राहुल यांच्या दाना मधून १०० गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप*
दिनांक ८/७/२०२४ रोजी ,करुणा बुद्ध विहार वाडेगाव जिल्हा अकोला या ठिकाणी आर्यन्स बहुउद्देशिय संस्था आयोजित करण्यात आला होता.....योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधीडॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात*
"...








