जलंब व पि.राजा पोलीस स्टेशन प्रशासकीय ईमारतीचे आज कामगार मंत्री अँड आकाशदादा फुंडकर यांच्या...
संदिप देवचे 9860426674जलंब:आज जलंब पोलीस स्टेशन सह पि.राजा पोलीस स्टेशन ईमारतीचे उटघाटन मा.कामगारमंत्री आकाश दादा फुंडकर यांच्या हस्ते जलंब पोलीस स्टेशन येथे झाला.खामगाव विधानसभेचे...