Home 2025

Yearly Archives: 2025

अवकाळी पावसामुळे उन्हाळी मशागत करण्यास येतो व्यत्यय..

0
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 24 में 2025हिमायतनगर तालुक्यात सतत गेले चार दिवसांपासुन अवकाळी पाऊस पडत आहे. शेतक-यांना शेताची मशागत करण्यासाठी...

गोपतवाड – बुध्देवाड पा. परीवाराच्या विवाह सोहळ्याला पाहुणे, चाहते आणी हितचिंतकांनी अलोट गर्दी…

0
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 24 /05/2025हिमायतनगर तालुका संरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांचे व्दितीय चिरंजीव सहशिक्षक सतिषचा शुभविवाह चि.सो....

त्रिशताब्दी वर्षानिमित्त अहिल्या जन्मोत्सव पंचवटी नियोजन बैठक संपन्न..

0
अध्यक्षपदी निवृत्ती धात्रक उपाध्यक्षपदी हेमंत शिंदे, देवराम रोकडे यांची निवडहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070प्रतिनिधी हिंदू धर्म...

हिमायतनगर तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर…

0
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 17 में 2025नांदेड जिल्हयात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असुन, शहरातील नाल्या तुंडंब भरुन वाहत...

पंचवटी नाशिक येथील तारवाला नगर मधील कर्मयोगी जेष्ठ नागरिक मंडळ यांच्यातर्फे पाच दिवसीय व्याख्यानमालेचे...

0
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070पंचवटी येथील तारवाला नगर मधील कर्मयोगी जेष्ठ नागरिक मंडळ यांच्यातर्फे पाच दिवसीय...

पेरणीपुर्व मशागतीला आला वेग.

0
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 15 में 2025हिमायतनगर तालुक्यात शेतकरी शेतीची कामे करत असुन, मृग नक्षत्रा अगोदर बळीराजा शेतीची कामे आटोपुन पेरणी योग्य जमीन तयार...

अनिकेत परमेश्वर शक्करगे यांची राज्यसेवा अंतर्गत मुख्यवित्त व लेखाधिकारी पदी नियुक्ती.

0
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 09 में 2025महाराष्ट् राज्यसेवा अंतर्गत सन 2024 मध्ये घेण्यात आलेल्या मुख्यवित्त व लेखाधिकारी वर्ग एक वन...

अहो..आश्चर्यम…यंदाची हिमायतनगरयेथील खरीपपुर्व बैठकीचे नियोजन एका कृषि विभागाच्या विविध योजना घेणा-यांच्या सदन शेतक-याच्या शेतात...

0
👉 कृषि वार्तापत्रजिल्हा संपादक नांदेड हिमायतनगर येथील तालुका कृषी अधिकारी आणी त्यांच्या कनिष्ट क्षेत्रीय, कार्यालयीन लालची वृत्तीमुळे हिमायतनगर येथील शेतक-यांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत...प्रभारी कृषि...

श्री रामांच्या पवित्र भूमीत विश्वशांती चा हास्य दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला….

0
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070हास्य दिंडीहास्य दरबारगेट टुगेदरवनभोजन कार्यक्रम एकाच छताखाली ..💃हास्य जगद्गुरु डॉक्टर मदन जी...

पेरकेवाड, पेरकी समाजाच्या बैठकीचे नांदेड येथे आयोजन.

0
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 29 एप्रिल 2025मराठवाडा पेरकेवाड, पेरकी समाज संस्था आयोजित नांदेड येथे ठरल्याप्रमाणे दिनांक 4 .5. 2025 रोज...

EDITOR PICKS