Home 2025
Yearly Archives: 2025
जलंब येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न
संदिप देवचे ग्रामीण पत्रकार
9860426674
जलंब (प्रतिनिधी) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी सुमारे १०० वर्षापुर्वी २७ सप्टेंबर १९२५ रोजी केली असुन...
सरसकट कर्जमाफी व तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात यावे…
👉 *शेतक-यांची मागणी*जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 08/10/2025यावर्षी खरीप हंगामात प्रचंड अतिवृष्टी होऊन शेतक-यांच्या पिक, जमिनी, विहीर, पशुधन, फळबागा आदींचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे....
खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतले कालींका मातेचे दर्शन..
👉 भजणी मंडळासोबत टाळ वाजवत घेतला आनंद...मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 01/10/2025 हिंगोली लोकसभेचे विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी हिमायतनगर शहरातील...
शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त आर्यन्स बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने सुमारे 210 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य...
वाडेगांव:-आयोजित कार्यक्रमामधे प्रमुख उपस्थिती म्हणून वैभव फडतारे सर तहसीलदार बाळापुर , विनोद काळे सर पंचायत समिती बाळापुर, अनिता इंगळे मॅडम आरोग्य विभाग बाळापुर, गोपाल...
मा अॅडो बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत अकोल्यात दि 3 ऑक्टोबर रोजी संपन्न होत असलेल्या...
सुरेश रा.सिरसाट अकोला ===============================स्टेज समितीच्या उपस्थितीत स्टेज उभारणीला सुरूवात ===============================अकोला दि.28 सप्टें : दरवर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मा अॅडो बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत...
जलंब-जवळा जि.प.सर्कल सेवा पंधरवडा अभियानांतर्गत महाआरोग्य तपासणी शिबिर
संदिप देवचे ग्रामीण पत्रकार 9860426674जलंब (प्रतिनिधी) – 'सेवा पंधरवाडा' या अभियानाच्या अनुषंगाने भव्य आरोग्य तपासणी शिबिर मारूती सस्थान जलंब येथे पार पडले. या शिबिरात.डॉ.पांडुरंग...
दुर्देव! हिमायतनगर तालुक्यांच…खरीप पुर्ण गेलं… बोरगडी येथे वीज पडून वासरू ठार..
👉 सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी शेतक-यांना सहकार्य करण्याची गरज....गट क्र. 212 शिवारात सेडवर विज पडून शेती साहित्य जळून खाकमारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक-...
नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या शनिवारी २७ सप्टेंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण...
अति मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार सुट्टी जाहीरकल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर दिनांक २७/०९/२०२५हिमायतनगर. नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना मुंबई...
त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारावरील हल्ल्याचा महाराष्ट्रभरातून निषेध
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदनदोषीवर कडक कारवाईची केली मागणीअकोला : २३ सप्टेंबर : त्र्यंबकेश्वर नाशिक येथील पत्रकारांना झालेल्या मारहाणीचा लोकाभिमुख असलेल्या लोकस्वातंत्र्य...
सोयाबिन जमीनीत जिरले…कपाशीचे बोंडे काळी पडुन नासतायेत…
👉 प्रत्यक्ष बांधावरुनमारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 23 /09/2025नांदेड जिल्हयासह संबंध सोळा तालुक्यात अतिवृष्टीने कहर केला असुन,मुग, उडीद, सोयाबिन, कपाशी, हळद...










