Home Breaking News भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने तहसीलदारांना निवेदन

भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने तहसीलदारांना निवेदन

शासन आपल्या दारी तत्त्वावर तहसील जनता शिबिरे राबवण्याबाबत

नासीर शहा
पातूर तालुका प्रतिनिधी

पातूर : तहसील कार्यालय ला जात प्रमाणात व उत्पन्नाचा दाखले. नॉन क्रिमिनल. ईतर शैक्षणिक विद्यार्थी आवश्यक प्रमाणपत्र. शासन आपल्या दारी तत्त्वावर तहसील जनता शिबिरे राबविण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा चे उपाध्यक्ष विठ्ठल ताले यांनी व याचे सहकारी, भारतीय जनता युवा मोर्चा सहकार्यामार्फत आपले तहसील कार्यालय चे कामे व शैक्षणिक विद्यार्थ्यांना फायदा होईल व गोरगरिबांना खेड्यावरुन येणे जाणे व बाहेर दलालाकडुन लुटमार होत आहे तर ईयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता तहसील कार्यालय जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल. सारख्या महत्वाच्या प्रमाणपत्राकरीता येणे जाणे करावे लागते व विद्यार्थ्यांच्या पालकांना नियम व कायदे अपुरे ज्ञान असल्याणे आर्थिक पिळवणूक होत आहे. तरी चान्नी गावापासून 5 किमी च्या आत असणारे गावकरी व विद्यार्थ्यांना चान्नी हे गाव जवळ असल्यामुळे चान्नी येथे तहसील जनता शिबिरे राबवुन गोरगरीब विद्यार्थ्यांना फायदा होईल. भारतीय जनता युवा मोर्चा तहसील कार्यालय सलंगित सेवा भावी शासकीय सेवा म्हणून राबविण्यात यावी असे युवा मोर्चा अध्यक्ष. विणेश चव्हाण. सरचिटणीस सागर आखरे. अजय लासुरकर. शिवसेना शाखा प्रमुख. दिपक ताले. भा .ज .मोर्च. मोर्चा उपाध्यक्ष.अंकुश राठोड. अमोल राठोड मगन चव्हाण. पंजाब सोनोने. सचिन ईगळे यांनी निवेदनामार्फत मागणी केलेली आहे

Previous articleमाय, बाप सरकार पिक नाही! आमचं काळीजचं नेलं हो नदीनं.
Next articleअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना त्वरित मदत करा – संतोष आंबेकर