Home Breaking News आ. डॉ. प्रज्ञाताई राजीव सातव यांच्यावर प्राणघातक हल्ला….

आ. डॉ. प्रज्ञाताई राजीव सातव यांच्यावर प्राणघातक हल्ला….

अंगद सुरोशे हिमायतनगर/प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात असलेले कसबे धावंडा येथे दौरा करत असतांना दिवंगत नेते सांसद रत्न स्व. खा. राजीव भाऊ सातव यांच्या पत्नी आ. विधानसभा सदस्य डॉ. प्रज्ञाताई राजीव सातव यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न येथील युवकाने केलाकसबे धावंडा गावातील रहिवासी असलेला महेंद्र खिल्लारे या व्यक्तीने आचानक पणे गर्दीत घुसुन नेत्या प्रज्ञाताई यांना जिवे मारण्याच्या हेतुने हल्ला चढवला आसावा व हा प्रकार पूर्वनियोजित आसल्याचा दावा प्रज्ञाताई यांनी केला हल्ला करणाऱ्या व्यक्ती वर गुन्हा दाखल झाला आसुन पुढिल तपास कळमनुरी येथील पोलीस प्रशासन करत असलेल्या ची प्राथमिक माहिती आहे या घटनेनंतर आनेक ठिकाणी याचा तीव्र निषेध कार्यकर्ते करत आहेत व ताईसाहेब घाबरु नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आशी प्रतिक्रिया देतांना दिसुन येत आहे.

Previous articleघरकुल योजनेचा लाभ घेतलेले क्षेत्र संबंधित क्षेत्रफळांमधून (सातबारा) कमी करा
Next articleमाहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या खामगाव तालुका प्रचार संघटक पदी अजयसिंह राजपूत यांची निवड..!!