Home Breaking News श्रीमान युवराज यशवंत महाराज होळकर व होळकर शाहीची 16 वंशज यांचे चांदवड...

श्रीमान युवराज यशवंत महाराज होळकर व होळकर शाहीची 16 वंशज यांचे चांदवड पुण्यनगरी स्वागत

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

होळकर शाईचे 16 वंशज युवराज श्रीमान यशवंत महाराज होळकर यांचे चांदवड पुण्यनगरीमध्ये स्वागत करण्यात आले त्यांची पॅरिस ते चांदवड असा प्रवास केला अतिशय सुंदर,देखणे रूप असलेली असे युवराज यांनी रेणुका मातेचे दर्शन घेऊन रेणुका ट्रस्टच्या संदर्भात माहिती घेण्यात आली. तसेच रंगमहाल सारख्या वास्तूची पाहणी करण्यात आली व झालेली पडझड या संदर्भात पाहणी करण्यात आली व त्या ठिकाणी राजांचा सत्कार, व गुरुजींकडून अभिषेक करण्यात आला. तसेच राष्ट्रमाता लोकमत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास संपूर्ण भारतभर त्यांच्या कामाची खेती आहे तसेच 12 ज्योतिर्लिंग जीर्णोद्धार करणे गोरगरिबांसाठी मुक्या जनावरांसाठी वाटसरूंसाठी बारव तळे घाट मंदिरी आणि श्री प्रशासक म्हणून संपूर्ण भारतभर या अहिल्या मातेची ख्याती आहेत त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील सर्वत्र त्यांच्या कामाची पावती अजूनही दिसून येते.

तसेच चांदवड हिएके काळी राजधानी म्हणून ओळख आहे व होळकर शाही चे चांदवड मध्ये आजही पाऊलखुणा दिसून रंगमहाल सारखी एक उत्कृष्ट वास्तू चांदवड शहरांमध्ये आजही टिकून आहे बारव,तलाव आजही दिसून येतात अशा या दूरदृष्टी असलेल्या महान राजमातेची आज चांदवडमध्ये कुठेही अशी पुतळा किंवा अहिल्या सृष्टी उभारलेली नाही याची खंत वाटते.
चांदवड सारख्या निसर्गरम्य वातावरणात एक पूर्ण कृती पुतळा हा प्रशासकीय इमारतीच्या आवरत असावा जेणेकरून अहिल्यादेवींचे उत्कृष्ट प्रशासक नावाची कुठेतरी महानता निर्माण होईल. व राष्ट्रीय महामार्गावर चांदवड सारख्या शहराची ओळख संपूर्ण भारतभर असावी या दृष्टीने या सर्कलला राजमाता अहिल्यादेवी सर्कल नाव देण्यात यावी. तसेच चांदवड येथील देवीच्या माथ्यावर संस्थांची जागा आहे आणि या जागेत अहिल्या सृष्टी निर्माण व्हावी ही अपेक्षा सर्व चांदवड तालुक्यातील सर्व समाज बांधवांची आहेत आणि या मागणीचे सर्व स्तरावरून स्वागत करण्यात येत आहे. आपण याकडे लक्ष घालून या मागणीचा विचार करावा. अशी मागणी युवराज कडे प्रहारचे जिल्हा चिटणीस समाधान बागल, खंडेराव पाटील यशवंत सेना महाराष्ट्र सरचिटणीस, समाजाची शान शिवाजी दादा ढेपले, दत्तात्रय बारगळ सर, होकरशाहीचे इतिहासकार भाऊसाहेब राजाळे, नंदाळे सर संगीता पाटील, सोनाली ताई पोटे बाळू सोनवणे सरपंच, अरुण दादा शिरोळे, पिंटू गाढे उपसरपंच ,यांनी युवराज यांनानिवेदन देण्यात आले.
या प्रसंगी नाशिक जिल्ह्यातून अनेक समाज बांधव उपस्थित होते.

Previous articleपक्का पांदन रस्ता बनवा अन्यथा विधानसभा निवडणुकीत लोकप्रतिनिधींना गावबंधी करु!
Next articleपत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा खामगाव प्रेस क्लब कडून निषेध