Home Breaking News रेल्वे च्या धडकेत मोटर साइकलस्वार जागीज ठार

रेल्वे च्या धडकेत मोटर साइकलस्वार जागीज ठार

ग्रामिण प्रतिनिधी… संदिप देवचे
रेल्वे च्या धडकेत मोटर साइकलस्वार जागीज ठार ही घटना आज सकाळी 08:45 अळसना शिवारात रेल्वे महामार्गावर घडली जलंब येथील समाधान महादेव निरवाडे 35 हे शेगाव येथील एका किराणा दुकाणावर कामाला आहेत आज सकाळी ते नेहमी प्रमाने कामावर जाण्यास घरून निघाले असता शेगाव जलंब रस्त्यात एकफळ जवळ रात्री च्या पाण्यामुळे चिखल साचलेला होता म्हणुन प्रर्यायाने हाच रेल्वे जवळुन आहे त्यामुळे  येणाऱ्या गाडीचा आवज न आल्यामुळे थ रेल्वे मागुनची जबर धडक बसली व ते जागीच ठार झाले त्याच्या मागे लहान मुलगा मुलगी पत्नी व म्हातारे आई बाबा भाऊ आहेत या घटणे मुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे

Previous articleअंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; टाकळी खुरेशी येथील घटना
Next articleभारतीय संविधानिक मूल्य-विचारांशी छेडछाड देशाच्या अखंडतेला घातक : ऍड.असीम सरोदे मुक्तीभूमी स्मारक व वाचनालयास दिली सदिच्छा भेट