Home Breaking News शेगाव येथील मंगलाताई सोळंके दिल्ली येथे इंदिरा गांधी समरसता पुरस्काराने सन्मानित

शेगाव येथील मंगलाताई सोळंके दिल्ली येथे इंदिरा गांधी समरसता पुरस्काराने सन्मानित

शितल शेगोकार प्रतिनिधी शेगाव भूमीराजा
नवी दिल्ली पूर्व प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी आयरन लेडी. यांच्या १९ नोव्हेंबर जयंतीनिमित्त
दिल्ली येथे समरसता मंच. आयोजित भारत नेपाल सांस्कृतिक समन्वयक संमेलन. शिक्षा चिकित्सा. व न्याय समाज सेवा औद्योगिक सेवा. प्रशासकीय सेवा. सौ मंगला शिवाजी सोळंके जिल्हा अध्यक्ष. शिवमंगल फाउंडेशन शेगाव यांना इंदिरा गांधी समरसता पुरस्काराने सन्मानित दिल्ली येथे करण्यात येणार आहे.  रविकुमार गजभिये बोर्ड सल्लागार सदस्य. यांनी भूमीराजा न्युजला बोलताना सांगितले.

Previous articleजलंब येथे ओबीसी जागर यात्रेचे स्वागत ग्रामिण प्रतिनिधी.. संदिप देवचे. .
Next articleखामगाव शहरामध्ये 3 कोटी 80 लाख रुपयांचे 70 सीसीटीव्ही कॅमेरे लागणार :आ. आकाशदादा फुंडकर यांच्या प्रयत्नांना यश.