Home Breaking News जलंब येथे ग्रामीण कौशल्य विकास केन्द्राचे पंतप्रधानाच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन…

जलंब येथे ग्रामीण कौशल्य विकास केन्द्राचे पंतप्रधानाच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन…

ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे…

…..महाराष्ट्र राज्यात मंजूर झालेल्या
५११प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रापैकी एक केंद्र आपल्या जलंब गावासाठी मंजूर झाले आहे. त्याचा आज दीं १९/१०/२०२३ रोजी ऑनलाईन पद्धतीने उदघाटन सोहळा संपन्न झाला. यामधे देशाचे पंतप्रधान,मुख्यमंत्री,
उपमुख्यमंत्री यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह रे. स्टेशन जलंब येथे तहसीलदार शेगाव,BDO साहेब शेगाव यांचे सह सर्व प्रशासनिक अधिकारी महसूल विभाग, कर्मचारी , सरपंच, उपसरपंच,सदस्य ग्रामपंचायत सर्व कर्मचारी ,महिला बचत गट.आशा सेविका, अंगणवाडी सेविका आरोग्य विभाग,शिक्षण विभाग व गावातील सर्व गावकरी,भगिनी बंधू,पत्रकार बंधू , विध्यार्थी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते…

Previous articleशितलताई शेगोकार यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी वृक्षारोपण संपन्न
Next articleकवयित्री शितल शेगोकार यांना पुणे येथे राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित