Home Breaking News अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

संदिप देवचे ग्रामीण प्रतिनिधी

जलंब:-अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटर साइकलस्वार युवक ठार झाल्याची घटना काल संध्याकाळी गारव होटेल माक्ता येथे घडली पहुरजीरा येथील देवेन्द्र तळपते काल संध्याकाळी 7 च्या दरम्यान दुचाकीने (MH 28 Ap 7714) ने खामगाव वरून पहुरजीरा येथे जात असतांना संध्याकाळी 7 च्या सुमारास गारवा होटेल माक्ता जवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहणाने जबर धडक दिली त्यात ते गंभीर जखमी झाले होते पुढील उपचारासाठी त्याना सिल्व्हरसीटी येथे नेण्यात आले परंतु डोक्याला व छातीला जबर मार लागल्या मुळे 9:30 त्याचा मृत्यू झाला या घटणेने पहुरजीरा गावात हळहळ व्यक्त व्यक्त होत आहे देवेंन्द्र तळपते हे पहुरजीरा ग्रामपंचायत येथे लिपिक या पदावर कार्यरत होते त्याच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे .

Previous article१० हजार सन्मानधन, पाच हजार माध्यान्ह भोजन भत्ता द्या! अकोला बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनने दिले धरणे
Next articleदिपावली निमित्त कामाचे नारळ फोडुन हिमायतनगर वासियांना लोकप्रिय आमदार माधवरावजी पाटिल जवळगावकरांनी दिल्या गोड शुभेच्छा…..