Home Breaking News लॉयन्स क्लब संस्कृती खामगाव तर्फे मुकबधीर विद्यालयात दिवाळी साजरी..

लॉयन्स क्लब संस्कृती खामगाव तर्फे मुकबधीर विद्यालयात दिवाळी साजरी..

खामगाव:- (अजयसिंह राजपूत) समाजसेवेच्या कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या लायन्स क्लब संस्कृती खामगावच्या वतीने दिवाळीचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. खामगाव येथील स्थानिक रहिवासी मूकबधिर विद्यालयातील सर्व मुलांना मिठाई व फराळाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. यावर्षी लायन्स क्लब खामगावच्या वतीने निवासी मूकबधिर विद्यालय खामगावला भेट देण्यात आली आहे.
वर्षासाठी दत्तक घेतले आहे. मुलांच्या शैक्षणिक व दैनंदिन गरजांनुसार आमचे सेवाकार्य शाळेत केले जात आहे.
वितरणावेळी लॉयन्स क्लबचे सदस्य, शाळेतील अधिकारी व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleआ. जवळगावकरांच्या प्रयत्नामुळे कारला येथील शेतकऱ्यांना दोन दिवसात गावठाण डिपी मिळाला…
Next article*डॉ असलम खान यांच्या वतीने कम्प्यूटर मशीन द्वारे मोफत डोळे तपासणी शिबिर संपन्न!*