Home Breaking News प्रगती महिला क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अभिवादन संपन्न

प्रगती महिला क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अभिवादन संपन्न

प्रतिनिधी शितल शेगोकार

आज दिनांक ६ डिसेंबर 2023 ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अध्यक्ष अलकाताई बांगर यांनी घेतला अभिवादनाचा कार्यक्रम कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांना अलकाताई बांगर यांनी मार्गदर्शन केले व महिलांच्या हक्काविषयी हिंदू कोड बिल विषयी आणि स्त्री पुरुष समानता याविषयी महिलांना महिलांना मार्गदर्शन केले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आंबेडकरांना श्रद्धांजली देऊन अभिवादन केले कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या समाजसेविका शितलताई शिरोळकर प्रणिता ताई धामंदी मंगलाताई सोळंके लीनाताई भारंबे मंदाकिनी ताई चव्हाण दुर्गाताई अमोल ठवरे अनुराधाताई भारसेविका उज्वलाताई शेगोकार शितलताई शेगोकार,शीलाताई धनोकार अधिक महिलांची उपस्थिती होती

Previous articleनाशिकच्या सृष्टी देवला राज्य स्थरीय पुरस्कार
Next articleभारतीय जनता पार्टी जुने नाशिक मंडळाच्या वतीने आयुष्यमान कार्ड वाटपाची जन आरोग्य मोहीम चालू