ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674 -दि 09 फेब्रुवारी 25
जलंब:येथील श्रीपाई विद्यालयात सन 2003-04 च्या दहावीच्या विदयार्थीनी शाळेमध्ये मैत्री सोहळा, स्नेह संम्मेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. या भव्यदिव्य कार्यक्रमासाठी,आसाम.पुणे मुंबई नाशिक चाळीस गाव पुसद.जळगाव बुलढाणा मुर्तीजापुर या भागातून मोठ्या प्रमाणात जवळपास 120 माजी विद्यार्थी परीवारासह उपस्थित होते.
यावेळी उपस्थित विदयार्थीनी शालेय जिवनातील जुन्या आठवणीत देऊन एकमेकांची आस्थेने चौकशी केली. सदरच्या कार्यक्रमाचे श्री. पाई शिक्षण संख्येचे अध्यक्ष विजयकुमार राठी यांनी स्नेह संम्मेलनाचे अध्यक्षस्थान स्विकारले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाई हायस्कुलचे , नाफडेसर , सोनटक्के सर.दातीरसर रोकडेसर निवाणे सर राणे सर,देवचे सर देशमुख सर खुमकर मॅडम,देशमुख मॅडम वैष्णो मॅडम चव्हान मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी शंकर सावळे इत्यादी उपस्थित होते त्याचा माजी विदयार्थीनी स्नेह पूर्ण सत्कार करण्यात आला. शिक्षकांनी विवीध विषयावर मार्गदर्शन करुन भावी जिवनात यश संपादनाबरोबर भावी पिढी साक्षर व सुसंस्कृत कशी घडेल यावर मार्गदर्शन व सर्वांचे कौतुक केले
नंतर शाळा भरवण्याची सुरुवात जशी होते तशी शाळेची घंटा वाजवून आणी राष्ट्र गीत म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली मग दिपप्रज्वलन माँ सरस्वती मातेची पुजा केली. त्यानंतर आलेल्या मान्यवरांचा सत्कार आणी त्यांचे मनोगत झाले शेवटी स्नेह भोजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर दुपारच्या सत्रात हास्यविनोदी कार्यक्रम व परीचय व गित गायन झाले बहारदार क्रार्यरक्रम झाला यावेळी सुत्रसंचालन अमोल काळे सर यांनी तर प्रास्ताविक गोपाल पायघन संगिता गिरी शैलेंद्र राजपुत राम देशमुख मनोगत.विद्या ठाकरे गित.भाग्यश्री फुलकर आभार,गणेश पिंगळे सर यांनी मानाले कार्यक्रम यशस्वी यासाठी सर्वाधिक परिश्रम पत्रकार संदिप देवचे,रविंद्र वाघमारे सुखराम समदुर.उमेश अत्तरकार.चेतन गव्हांदे. ज्ञानेश्वर वाघमारे गणेश जामोदे सचिन आवळे नितीन सुरडकर प्रमोद मोरे मुलींन मधुण रेणुका भापार मधु चौधरी शुभांगि मोरे रमा खंडेराव मेघा बेलोकार सपना देशमुख कविता गोमाशे यांचे सह सगळेच 2003-2004 च्या माजी विद्यार्थी – विद्यार्थीनींचे सह अनेक माजी विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.