हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज
मो. नंबर – 8983319070
महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत नगर विकास विभागा तर्फे तसेच नाशिक महानगरपालिका व सहयाद्री हॉस्पिटल आणि नाशिक मधील त्या एनजीओज व शाळेतील विध्यार्थी व विधार्थीनी यांच्या सह आज 8मार्च ” जागतिक महिला दिना” निमित्त एक स्वच्छता अभियान राबविले गेले, या प्रसंगी अजित निकत उपयुक्त मनपा ( गोदावरी संवर्धन )व सह्याद्री हॉस्पिटलचे प्रतिनिधी यांच्या सोबत सहभागी झालेले गोडामाई प्रतिष्ठाण, नाशिक चे पदाधिकारी व सदस्य व नागरिक.