मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनाक- 18 मार्च 2025
भोकर तालुक्यातील मौजे रायखोड येथील मध्यम विशेष:ता शेतकरी कुटुंबातुन लहानपणापणापासुन साईनाथ यांना शिक्षणाची आवड होती..तोच ध्यास उराशी बाळगुण साईनाथने आपल्या अंगी असलेली शिक्षणाप्रती जिद्द, चिकाटी अखेर आई वडीलांचे कष्ठ दोन्ही थोरल्या बंधुने आपल्यासाठी केलेल्या कष्टाची जाण ठेवुनी आजरोजी साईनाथ एम.एस.ई.बी. मध्ये ज्युनीयर असीस्टंट पदावर रुजु होतांनाचे समाधान सर्वांच्या चेह-यावरील नकळत आनंदाश्रु दिसत होते…
साईनाथ दिगांबर गटकेपोड यांचे व्दि्तीय चिरंजीव असुन विश्वनाथ ,काशीनाथ हे सख्येबंधु आहेत. भारत गटकेपोड सवनेकर हे त्यांचे चुलतबंधु आहेत..
एकंदरीत साईनाथच्या निवडीचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे…