तालुका अध्यक्षपदी मंगेश तोमर तर शहराध्यक्षपदी सुमित पवार
खामगाव, (शहर प्रतिनिधी) : पत्रकारांच्याकल्याणासाठी आणि पत्रकारितेच्या तत्वांचे पालन करणे या प्राथमिक उद्दीष्ठाने स्थापन झालेल्या व्हॉईस ऑफ मिडिया संघटनेची बैठक येथील विश्राम गृह येथे ता.२२ मार्च रोजी पार पडली.
या बैठकीत संघटनेची खामगाव शहर व तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष कृष्णा सपकाळ होते तर जिल्हा उपाध्यक्ष किशोरआप्पा भोसले, जिल्हा संघटक अमर बोरसे, डिजीटल विंग जिल्हाध्यक्ष नितीन कानडजे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या कार्य, धेय्य, धोरण विषयी माहिती देवून मार्गदर्शन केले. यानंतर जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ यांनी खामगाव शहर व तालुका कार्यकारणी
खामगाव तालुका कार्यकारणी
तालुका अध्यक्षपदी मंगेश तोमर, कार्याध्यक्ष नाना हिवराळे, सचिव सिध्दांत उंबरकार, उपाध्यक्ष शांताराम तायडे, सुधाकर ठाकरे, सहसचिव विशाल जैन, कोषाध्यक्ष बबलु देशमुख, संघटक मुकेश हेलोडे तर सदस्यपदी दगडु तायडे, पुरुषोत्तम घोडके, *अजय राजपूत*, नागेश बोराडे, नामदेव भड, विनोद देशमुख, *उमेश मोरखडे*, सहदेव वाकोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जाहीर केली. यामध्ये तालुका अध्यक्षपदी पुन्हा एकदा मंगेश मधुकर तोमर तर शहर अध्यक्षपदी सुमित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच जिल्हा कार्यकारणीमध्ये जिल्हा संघटकपदी जेष्ठ पत्रकार अशोक जसवाणी, सहसंघटक अनिल खोडके व सह कोषाध्यक्षपदी शरदबाप्पू देशमुख तर उर्दू विंग खामगाव शहर अध्यक्षपदी
शहर कार्यकारणी
शहर अध्यक्षपदी सुमित पवार तर सचिवपदी पंकज गमे, कार्याध्यक्ष सुधिर टिकार, उपाध्यक्ष मुबारक खान, सुनिल गुळवे, कोषाध्यक्ष मिर्झा अकरम बेग, सहकोषाध्यक्ष गणेश भेरडे, संघटक मनोज नगरनाईक, सह संघटक अविनाश घोडके, सहसचिव सैय्यद अकबर, सदस्य रूपेश कलंत्री, चंद्रकांत मुंडीवाले, मोनु शर्मा यांची निवड करण्यात आली आहे.
तहसीन शहा, उपाध्यक्षपदी अजहर जमादार, सदस्य पदी बुढन कुरेशी, अब्दुल रहेमान, डिजीटल विंग शहर अध्यक्ष संतोष आटोळे, डिजीटल विंग शहर सह सचिवपदी अजय लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.