हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. ता.हिमायतनगर येथील ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ नागोबा बोलसटवार यांचे २९ मार्च रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन* झाले असून ३० मार्च रोजी सकाळी ०९.०० वाजता अंत्यविधी सवना ज. येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात ३ मुली, ४ मुले नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.
अनंता बोलसटवार, राजेश्वर बोलसटवार, दिलीप बोलसटवार, इंजि.हाणमंतु बोलसटवार यांचे ते वडील होत.