Home Breaking News गुढीपाडव्यानिमित्त तास करुन सर्जा-राजाची मनोभावे मा. आमदार जवळगांवकरांनी केली पुजा-अर्चना.

गुढीपाडव्यानिमित्त तास करुन सर्जा-राजाची मनोभावे मा. आमदार जवळगांवकरांनी केली पुजा-अर्चना.

गुढीपाडवा हा सनातन हिंदु बांधवांचे हिंदुनववर्षे म्हणजे गुढीपाडवा….

जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

सर्वांना आरोग्य, आनंद आणी धनधान्य संपत्ती सह हदगांव- हिमायतनगर तालुक्यातील बळीराजा हा सुखी व्हावा. यासाठी हदगाव – हिमायतनगर चे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर आपल्या जवळगाव येथील शेतात तासपुजन करुन बैलांची मनोभावे पुजा-अर्चना केली आहे. विधानसभा क्षेत्रातील कामासह, जनसामान्याच्या भेटीगाठी घेत आपल्या शेताकडे विशेष लक्ष मा. आमदार जवळगांवकर प्राध्यान्याने देतात. हे सर्वांना सर्वश्रुत आहे.

Previous articleरोही प्राण्याने केली शेतक-यांच्या कोथींबीर पिकांची नासाडी.
Next articleशिवराजे तुम्ही गेलात तरीही तुमची परंपरा आजही आम्ही जपतो आहे..