Home Breaking News विविध कार्यकारी सोसायटी चापड गाव ता. निफाड च्या पंचवार्षिक निवडणुकीत व्ही. एन....

विविध कार्यकारी सोसायटी चापड गाव ता. निफाड च्या पंचवार्षिक निवडणुकीत व्ही. एन. नाईक संस्थेचे संचालक बंडु नाना दराडे यांच्या पॅनल ला 13 पैकी 13 जागांवर निर्विवाद बहुमत

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर.- 8983319070

विविध कार्यकारी सोसायटी चापडगाव ता.निफाड येथील सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत क्रांतिवीर वसंतराव नारायण नाईक शिक्षण प्रसारक संस्थचे विद्यमान संचालक आदरणीय श्री.बंडूनाना सहादू दराडे यांच्या पॅनल ला 13 पैकी13 जागांवर निर्विवाद बहुमत मिळाले.बंडू नाना स्वतः संचालक म्हणून बहुमताने निवडून आले.
निवडून आल्याबद्दल बंडूनानाचा शाल ,श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करताना माध्यमिक विद्यामंदिर चिंचोली ता.सिन्नर या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.नामदेव अलगट सर सपत्नीक सत्कार करताना .

Previous articleसंतसंगतीमुळे मणुष्यांच्या जिवणाचे सार्थक होईल.
Next articleपिककर्ज मिळत नसल्याने शेतक-यामध्ये संतापाची लाट.