मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 29 एप्रिल 2025
मराठवाडा पेरकेवाड, पेरकी समाज संस्था आयोजित नांदेड येथे ठरल्याप्रमाणे दिनांक 4 .5. 2025 रोज रविवारी रोजी श्री राम मंदिर अशोक नगर नांदेड या ठिकाणी पेरकेवाड, पेरकी समाजाची आढावा बैठक व नवीन कार्यकारणी निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व समाज बांधवांना आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त संख्येमध्ये समाज बांधव उपस्थित राहून सदर कार्यक्रमास प्रतिसाद द्यावा. अशी विनंती मराठवाडा पेरकेवाड, पेरकी समाज संस्थेच्या जिल्हा कार्यकारीणीच्या पदाधिका-यांनी केले आहे.