पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अवमान करणार्या समाज कंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी
अहमदपूर:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवा निमित्त केंद्र व राज्य शासन विविध उपक्रम.कार्यक्रम आणी स्मरणोत्सव साजरे करत आहे.हि.बाब निश्चित अभिमानास्पद आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक महान राणी.कुशल प्रशासक व जनकल्याणकारी माता म्हणुन संपूर्ण भारताच्या इतिहासात त्यांचे स्थान आहे अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी सोशल मिडिया (फेसबुक) वर सुनिल गोपाळराव उभे ( फेसबुक प्रोफाईल नाव मो.नं. 9975553985) या व्यक्तीने अत्यंत घृणास्पद.अश्लील व अपमानास्पद शब्दप्रयोग करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.या कृत्यामुळे संपूर्ण समाजांत संतापाची लाट उसळली असुन हे केवळ एका थोर ऐतिहासिक व्यक्तीमत्वाचा अपमान नाही.तर समाजाच्या भावना दुखावण्याचे गंभिर कृत्य आहे.
तरी या प्रकरणी आपल्याकडुन त्वरीत कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे.अन्यथा जनरोश वाढुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण यांची तात्काळ दखल घेवुन कार्यवाही कराल हि नम्र विनंती
आसे निवेदन अहमदपुर पोलीस टेंशन चे पोलिस निरीक्षक बि.डि.भुसनुर साहेब यांना देण्यात आले व त्या समाज कंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली त्या प्रसंगी पांडुरंग लोकरे.विष्णु पोले.अनंत देवकत्ते.डॉ.पाडुरंग टोम्पे .रोकडोबा भुसावळे.ज्ञाणेश्वर बनसोडे. खंडेराव टिकोरे.दिनकर बडुरे.बालाजी करले बालाजी देवकत्ते. गोपाळराव माणे.हनुमंत देवकत्ते.दयानंद काबळे.अशोक पाटील.मधुकर करले.महेश आवाळे.कोडिराम गुंठे.गणेश कासनाळे.गंगाधर पोले.तुळसिराम देवकत्ते . विठ्ठल ढेले. अँड सोमनाथ फुले.तुकाराम लोकरे.शिवा कोलमवार.केशव पोले.राजकुमार बाजगिर.यशवंत भिंगे.अनंत वतणी.श्रीकांत बैकरे.रामरत्न पारके.हरिओम होळकर.गणेश लोकरे तसेच आणेक समाज बांधव उपस्थित होते



