हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर – 8983319070
ओबीसी संघर्ष समिती नाशिक जिल्हा ओबीसी संघर्ष समिती च्या वतीने रविवार दिनांक 7 सप्टेंबर 20245रोजी वेळ सायं ५ वाजता जुना आडगाव नाका विजय राऊत यांच्या ऑफिस पंचवटी येथे मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे मीटिंगचा विषय
आज घडीला ओबीसी आरक्षणावरती गदा येण्याची शक्यता आहे काही लोक झुंड शाही करून ओबीसी आरक्षणात घुसण्यासाठी प्रयत्न करीत आहे त्यामुळे भविष्यात खऱ्या ओबीसी समाजावरती मोठ्या प्रमाणावर अन्याय होऊन पुन्हा ओबीसी समाजात सामाजिक आर्थिक मागासले पण येईल आता जर आपण सावध झालो नाही प्रतिकार जर केला गेला नाही आणि शांत बसलो तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही म्हणून रात्र वैऱ्याची नव्हे तर दिवसही वैऱ्याचा आहे म्हणूनच सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन आंदोलन करणं गरजेचे आहे त्याची रूपरेषा पूर्वतयारी म्हणून ही मीटिंग आयोजित केली आहे ही मीटिंग कोणत्याही नेतृत्वाशिवाय सर्व समावेशक सर्व बांधव म्हणून करण्यासाठी रुपरेषा ठरविण्यासाठी ही मीटिंग आयोजित करण्यात आली आहे तरी सर्व बांधवांनी उपस्थित रहावे जय ओबीसी



