Home Breaking News कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना युतीच्या पॅनलचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात...

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना युतीच्या पॅनलचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले…

आज हिमायतनगर (वाढोणा)

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनिधी

हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समीतीवर शिवसेना – भाजप युतीचा भगवा
फडकवणार … रामभाऊ ठाकरे शिवसेना ता. प्रमुख
हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रस्थापितांच्या मुसक्या आवळण्यासाठी शिवसेना -भाजप युवतीचे कार्यकर्ते ताकतीने कामाला लागले आसल्याने व तसेच महायुतीच्या तळ्यात मळ्यात आशा स्वबळावच्या लढतिचा राजकीय फायदा होईल शिवसेना- भाजप युतीला होणार या उमेदीने शिवसेना- भाजप युतीच्या कार्यकर्त्या मध्ये नवचैतन्य पाहायला मिळत आहे आज सर्व उमेदवार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले .
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे , भाजपा तालुका अध्यक्ष आशिष सकवान शिवसेना ज्येष्ठ भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सरपंच सुधाकर पाटील किसनराव वानखेडे नेते विजयराव वळसे पाटील,यल्लपा गुंडेवार कांता गुरू वाळके भाजपा शहर अध्यक्ष खंडू चव्हाण भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी युवासेना तालुका प्रमुख ॲड.बाळा पतंगे खैरगावकर मा पंचायत समिती सदस्य बालाजी राठोड,राजु पाटील पिंपरीकर ,C.N.कदम मा.सरपंच राजु पाटील शेलोडेकर,मा.सभापती लक्ष्मण जाधव, प्रकाश शिरफुले उपसरपंच ,विद्यानंद तवर , डी.बी.पाटील सरपंच, जीवन दादा जयस्वाल सरपंच, पवन करेवाड,सरपंच, गौतम दवने, शंकर कालेवाड, दिगंबर पाटील कामारीकर, आनंदा पैंटेवाड, गजानन वाघमारे, संजय घोसलवाड ,मा सरपंच शंकर भैरवाड, अनिल पाटील लिंगापुरकर, संचालक राम पाकलवार ,रुपेश नाईक ,संदीप पाटील, गजानन हरडपकर, गौरव सुर्यवंशी, ज्ञानेश्वर शेवाळे ,संतोष पाटील,सुभाष माने ,ज्ञानेश्वर पुट्टेवार ,वामनराव पाटील, ज्ञानेश्वर पंदलवाड, बालाजी ढोणे, महेश अंबिलगे, कल्याण ठाकूर, विनायक ढोणे ,गजानन गोपेवाड, नितीन मुधोळकर, प्रमोद शिरफुले ,साई कप्पलवाड, प्रशांत शिरफुले, प्रकाश हम्पोलकर, परमेश्वर सुर्यवंशी, रमेश गुड्डेवार,बालाजी करेवाड, उत्तम ढोले ,मा सरपंच मधुकर, पांचाळ, संतोष आडे, गोविंद माने ,गणेश सुर्यवंशी, दुर्गेश मंडोजवार, विनोद दुर्गेकर, प्रकाश शिरफुले ,गंगाधर पडोळे परमेश्र्वर जाधव संतोष डांगे प्रकाश सेवनकर अभिलाष जैस्वाल नंदू कामारीकर विठ्ठल सुर्यवंशी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते…!

Previous article*व्‍हाईस ऑफ मीडिया’च्या विदर्भ विभागीय कार्यालयाचे उद्‌घाटन*
Next articleभाजप हा सर्वांना सोबत घेउन चालनारा पक्ष आहे – आमदार रणधीर सावरकर.