मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 22 आॅक्टोबर 2025
हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागात काकडा आरतील सुरुवात झाली आहे. दररोज सकाळी हनुमान मंदिरापासुन पाचेपासुन ईश्वराचे नाम चिंतन, भजण करीत घरोघरी तुळशीला दिवा लावत भजणी मंडळकडुन गावातील मंदिराला आरती सुरुवात होत आहे. त्यामुळे गावामध्ये धार्मीक वातावरण तयार झाले आहे…लहान मुलांसह सर्वजन मोठ्या भक्तीभावाने या काकडा आरतीच्या फेरीमध्ये उत्साहाने भाग घेत असतात…हिमायतनगर शहरात पंधरा दिवसापासुन या काकडा आरती सुरुवात झाली आहे..या काकडा आरतीला खुप मोठी परंपरा आहे…



