खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतले कालींका मातेचे दर्शन..
👉 भजणी मंडळासोबत टाळ वाजवत घेतला आनंद...
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 01/10/2025
हिंगोली लोकसभेचे विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी हिमायतनगर शहरातील...

