हेमंत शिंदे -नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज
मो. नंबर – 8983319070
आजची९ नोव्हेंबर२०२५रोजी रविवार ११ वाजता सकाळी.नवीनओबीसी कार्यकारिणीची पहिली मीटिंग व्यवस्थीत पार पडली
मीटिंग मध्ये ओबीसी संघटन,१)प्रत्येकाने आपल्या समाजामध्ये अध्यक्षांना भेटून संपर्क अभियान राबविणे,
२) घरोघरी जाऊन obc मतदार वाढविणे .
३) पदनियुक्ती कार्यक्रमाला आपल्या सोबत आपल्या समाजातील ,आजूबाजूची लोकं घेऊन येणे.
४) जे इच्छुक आहेत त्यांनी सांस्कृतिक ,सामाजिक कार्यक्रम घेऊन जास्तीत जास्त लोकं जमा करून obc मतदार जागरुक करणे.
५)मंडल अध्यक्ष यांनी कार्यकारिणी जाहीर करून तिथे आपल्या प्रभागात एक जेंट्स व एक महिला
कार्यकर्ता यांनी पुढाकार घेऊन obc कार्यकारिणी आणि आणि येणाऱ्या निवडणुकीत जोमाने काम करणे.
६)obc मतदार यादी चेक करून त्यावर काम करणे.
अशी बरीच माहिती आणि निवडणूक योजना राबविण्यात आली.नवीन अध्यक्ष तथा शहर सरचिटणीस यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजेंद्र मोरे यांचाही सत्कार करण्यात आला व त्यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी आदरणीय अध्यक्ष प्रकाशजी चकोर भाऊ,सरचिटणीस दीपक पाटील भाऊ,शंतनु शिंदे भाऊ, विजय देवरगावकर, मयुर गऊल, हेमंत शिंदे शरद काकड, दिपक देव, संजय प्रयागे, वसंत चौधरी, सुरेश सोनवणे, डॉक्टर शैलेश बेलकर, गोरक्षनाथ खैरनार, पाटील,महिला अध्यक्षा ज्योती ताई चव्हाणके उपस्थित होत्या.



