Home Breaking News मृग नक्षत्र कोरडाच शेतक-यावर चिंतेचे ढग…

मृग नक्षत्र कोरडाच शेतक-यावर चिंतेचे ढग…

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 10 जुन 2026

खरीप हंगामाला सुरुवात झाली असुन शेतक-यांनी पेरणीपुर्व मशागत करुन राम तयार केली आहेत. खते बि-बियाणे प्रचंड महाग झाली आहेत..काही दिवसात पेरणीला सुरुवात होणार आहे.परंतु मृग नक्षत्राला सुरुवात झाली असली तरीही पावसाचा अजुन पत्ताच नाही..त्यामुळे शेतकरी आकाशाकडे बघत आहेत.पाऊस आज येईल उद्या येईल..परंतु मृग नक्षत्र कोरडे जात असल्याने बळीराजा सध्यातरी चिंतातुर अवस्थेत आहे..पाऊस लवकर पडुन पेरणी लवकर झाली तर उत्पादन चांगले येते असे जाणकार शेतकरी सांगत आहेत…

Previous articleअहिल्या घाटाच्या जतनासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा
Next articleपि.एच.डी. पदवी प्रात्त केल्यामुळे बोंपिलवार बंधुचा गावक-याकडुन सत्कार…