हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर – 8983319070
आज पंचवटी, मेरी म्हसरूळ विभागातील, मंगलमूर्ती हास्य योग क्लब चा प्रथम वर्धापन दिन जल्लोषात व उत्साहात पार पडला.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत तसेच अध्यक्षांचे देखील स्वागत करण्यात आले. दीड महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी चालू होती.
तीन दिवसापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षाचे हास्य श्रीमान म्हणून श्री शेखर ढेपे सर
तर हास्य श्रीमती म्हणून सौ प्रतिभाताई यांच्या नावाची घोषणा माझ्या हस्ते करण्यात आली. नवीन कार्यकारी मंडळाचे देखील घोषणा करण्यात आली.
एकूणच कार्यक्रम सुपर डुपर झाला. प्रमुख पाहुणे म्हणून माझा जो सत्कार केला खुप छान वाटले.अध्यक्ष श्रीगायकवाड सर
संस्थापिका:- स्मिताताई उपाध्यक्ष शेखर ढेपे सर व संपूर्ण सदस्यांना वर्धापन दिनानिमित्त ित्त खूप खूप शुभेच्छा.
तसेच हास्य श्रीमान व हास्य श्रीमतीचे देखील खूप खूप अभिनंदन विविध स्पर्धेत बक्षीस मिळवलेल्या सदस्यांचे व हास्य योगीचे योगिनींचे देखील खूप खूप अभिनंदन




