Home 2022 September

Monthly Archives: September 2022

पोलीस स्टेशन हिमयतनगर बी.डी. भुसणार साहेब यांचे जणतेला आवाहन

0
भूमीराजा न्यूज प्रतिनिधी रवी पवार खडकीकर मो.7350333415पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड जा.क्र. 354/2022 दिनांक.12/09/2022जनतेनी अफवावर विश्वास ठेऊ नय असे नांदेड पोलिस दलातर्फ आवाहन करण्यात येत...

सरकारी वकिलांच्या परीक्षा मराठीतही घ्या उच्च न्यायालयाचे आदेश

0
" भूमीराजा " ने बातमीतुन मांड लेल्या व्यथेला मिळाला न्यायहेमंत शिंदे -: नाशिक जिल्हा संपादक भूमीराजाभूमीराजा ने आपल्या शनिवार च्या बातमी मध्ये एमपीएससी ने...

गुरुवर्य एम.पी.भवरे स्मृती पुरस्कारांचे होणार कामारी येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण!

0
👉🏻अभिनेता एस.व्ही रमणा यांच्या सह २० व्यक्तीचा होणार सन्मान..हिमायतनगर /-कृष्णा राठोड दि.११- सन २०२१/२०२२ वर्षीचा गुरुवर्य एम.पी. भवरे स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच घोषित करण्यात आल्याची...

तालुक्यातील मतदारांनी निवडणूक ओळखपत्राला आधार लिंक करून घेण्याचे तहसीलदार डी.एन. गायकवाड यांनी केले आव्हान….

0
हिमायतनगर /-( कृष्णा राठोड )शहरासह तालुक्यातील प्रत्येक मतदार नागरीकांनी निवडणूक ओळखपत्राला आधार जोडून घेणे अनिवार्य असुन आपल्या गावातील मतदान केंद्रांवर जाऊन बिएलओ यांना भेटून...

मादापुरच्या नाल्यावरील पुलांचे काम आजही अर्धवटचं!

0
जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 10-09-2022हिमायतनगर तालुक्यातील मौजे मादापुर या गावांमध्ये 100% आदिवासी बांधव राहतात. त्या गावावरुन दगडवाडी, वाशी ते तेलगंणा या शेजारी राज्यात...

एमपीएससी ” ची बोलाचीच कढ़ी अन बोलाचाच भात

0
एमपीएससी ने स्वताच्या मराठी धोरणाला फासला हरताळसरकारी अभियोक्त्यांची परिक्षा इंग्रजीतचहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा मो. नं.8983319070महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काही महिन्या पुर्वीच आगामी परीक्षा...

गुरुकुल इंग्लिश स्कूल शाळेतील ‘श्रीं ‘चे आज थाटात विसर्जन….!

0
हिमायतनगर /- शहरातील नामांकित शाळांपैकी एक असणाऱ्या गुरुकुल इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये बाप्पांचे आज दहा दिवसापासून सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी मनोभावे पूजा अर्चना करून, आज...

डोल्हारी येथील भूमीहीन शेतमजुराचा रोजंदारीवर काम करताना साप चावून दुर्दैवी मृत्यू!

0
हिमायतनगर/- कृष्णा राठोडतालुक्यातील मोजे डोल्हारी येथील बापूराव गणपत भट्टेवाड राहणार डोलारी तालुका हिमायतनगर येथील रहिवासी वय 47 वर्षी हे दररोजच्या प्रमाणे आपण रोजगार रोजंदारीवर...

खडकी (बा) तांडा तालुका हि. नगर जि. नांदेड मोठ्या उत्साहात गणपती बापा ला निरोप,

0
हदगाव तालुका प्रतिनिधी रविकुमार पवार खडकीकर मो.7350333415अबालवृद्धांसह महिलांनाही भक्तीभावांना निरोप देण्यात आला. प्रमुख खधानीमध्ये, गणेश विसर्जन करण्यात आले, यावेळी भक्तांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सायंकाळी पाच वाजल्यापासूनच...

तालुक्यातील युवकांची निर्घृण हत्या….!

0
हिमायतनगर शहरात तणावपूर्ण वातावरण...हिमायतनगर/- कृष्णा राठोड शहरातील अतिशय शांत प्रिय शहर म्हणून ओळखले जाणारे आसतांना काही दिवसात या ठिकाणी वेगळेच स्वरूप पहतांना मिळत आहे. आज दि.8सप्टेबर...

EDITOR PICKS