Home Breaking News तालुक्यातील युवकांची निर्घृण हत्या….!

तालुक्यातील युवकांची निर्घृण हत्या….!

हिमायतनगर शहरात तणावपूर्ण वातावरण…

हिमायतनगर/- कृष्णा राठोड
शहरातील अतिशय शांत प्रिय शहर म्हणून ओळखले जाणारे आसतांना काही दिवसात या ठिकाणी वेगळेच स्वरूप पहतांना मिळत आहे.
आज दि.8सप्टेबर रोजी हिमायतनगर शहरातील लकडोबा चौक येथील पांडुरंग लक्ष्मन तोटेवाड या यूवकांचा वाशीच्या माळात दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.कूटूंबातील कर्ता पुरुष गेल्याने तोटेवाड कूटुंबावार दु:खाचा डोंगर कोसळा आहे.हिमायतनगर शहर अतिशय संवेदनशील बनत चालले आसतांना योग्य वेळी कसा आवर घालता येईल यांचे एक आव्हान पोलिस निरीक्षक भूसनर यांच्या पुढे आहे .
सदरील घटनेच्या आरोपी विरूध्द 302/34प्रमाने गून्हा दाखल करण्यात आला आहे. परमेश्वर आकलवाड, रामेश्वर आकलवाड,लक्ष्मन आकलवाड,व लक्ष्मीबाई आकलवाड आसे एकून 4आरोपींना अटक करण्यात आली आहे.सदरील घटनेचा तपास पोलिस निरीक्षक भूसनर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस साह्यक निरिक्षक महाजन साहेब हे करत आहेत.

Previous articleगणपती बाप्पा….. मोरया “! पुढच्या वर्षी… लवकर या ! च्या घोषनेत बोरगडी तांडा येथील गावाकऱ्यांनी गणरायांना दिला शांततेत अखेर निरोप…..
Next articleखडकी (बा) तांडा तालुका हि. नगर जि. नांदेड मोठ्या उत्साहात गणपती बापा ला निरोप,