हिमायतनगरच्या तलाठी व मंडळ अधिकारी यांनी पदाचा गैरवापर करुन बेकायदेशिररित्या घेतलेले फेरफार रद्द करा
दोघांना शासकीय सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीने केली मागणीअंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनिधीहिमायतनगर। शहरात कार्यरत असलेल्या...
