कृषि विभाग शेतकऱ्यांच्या अडचणींना सोडवतांना आधिकारी मात्र कुंभकर्णाच्या झोपीत….
अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधीहिमायतनगर तालुक्यातील सोयाबिन बियाण्याची पेरणी झाली असली तरी, बियाण्याची उगवण होतच नाही. एक महिना कोरडा दुष्काळ, एक महिना उशिरा पेरणी...
