Home 2024

Yearly Archives: 2024

घटस्थापनेच्या मुहूर्तावर माहूर ते सिरंजनी दिव्य ज्योती चे आयोजन…..

0
अंगद सुरोशे हिमायतनगरसिरंजनी येथील सरपंच पवन करेवाड यांच्या पुढाकाराने सिरंजनी येथील युवकांनी माहूर ते सिरंजनी पदयात्रा करत आई जगदंबेच्या दिव्य ज्योती चे आयोजन केले....

ज्येष्ठ पत्रकार अनिल कुमार मादसवार यांना दैनिक गांवकरीचा उल्लेखनीय विशेष पुरस्कार देण्यात आला…..

0
अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी2 ऑक्टोबर रोजी झालेल्या नांदेड येथील दैनिक गांवकरी वृत्तपत्राच्या विशेष कार्यक्रमात पत्रकारितेची 85 वर्षाची परंपरा असलेलं "दैनिक गांवकरी परिवाराच्या वतीने नाविन्यपूर्ण...

नगरपंचायत प्रशासनाचे हिमायतनगर शहराकडे साफ दुर्लक्ष….

0
मोकाट जनावरांचा प्लास्टिकच्या पिशव्या खाऊन जीव धोक्यात जाण्याची शक्यता....अंगद सुरोशे हिमायतनगरहिमायतनगर शहरातील विविध भागांमध्ये घाणीचे साम्राज्य असल्याने येथील जनसामान्यासह जनावरांच्या जीवनाचा मोठा प्रश्न निर्माण...

गोल्ला-गोलेवार यादव समाजातील शाखा नष्ट करुन एकत्रित येणे काळाची गरज….जेष्ठ समाजसेवक दगडूजी काईतवाड

0
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनिधीनांदेड -गोल्ला गोलेवार यादव समाज दरवर्षी घेण्यात येणारा मेळावा, यंदाचा समाज भुषण पुरस्काराचे मानकरी जेष्ठ समाजसेवक श्री.दगडूजी संतोष काईतवाड ,...

स्वराज्य पक्षाचे माधवराव देवसरकर यांच्या पुढाकाराने मात्र रोग निदान शिबिर संपन्न…. 

0
अंगद सुरोशे हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातील स्वराज्य पक्षाचे उमेदवार माधवराव पाटील देवसरकर यांच्या वतीने आज तामसा येथे समाज उपयोगी नेत्ररोग शिबिर व मोफत शस्त्रक्रिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

अवैध रेती माफीयांच्या त्रासाला कंटाळुन शेतकऱ्यांचे तहसिलदार सह आमदारांना निवेदन

0
.....शेत रस्त्यानी रेती ची वाहतुक झाल्या मुळे शेतकर्यांनी पुढे सोयाबीन घरी आणायचे कसे ? हा मोठा प्रश्न. . ...गावात दोन तलाठी असुन कारवाई का करत...

वसुंधरा पायींदिंडीचे अर्धापूरमार्गे नांदेड शहरात आगमन!

0
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड  दि.२७ सप्टेंबर २०२४दिनांक १३ सप्टेंबर २०२४, नागपूर येथील श्री क्षेत्र मोहगाव झिल्पी ता. हिंगणा जिल्हा नागपूर येथे...

सकल ओबीसी समाज संघटनेतर्फे गुरूवारी हिमायतनगर येथे रस्ता रोको.

0
जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 25 सप्टेंबर 2024हिमायतनगर तालुक्यातील तमाम ओबीसी समाज बांधवांच्या वतीने विनंती करण्यात येते की, ओबीसी योद्धे तथा ओबीसीचे हृदयसम्राट लक्ष्मनजी...

मुख्याध्यापक शिक्षण व्यवस्थेचा मुख्य कणा व सर्वेसर्वा असुन त्यांचा अभिमन्यू झालेला आहे ; शिक्षक...

0
नाशिक जिल्ह्यातील मुख्याध्यापकांचे एक दिवशीय उदबोधन शिबीर संपन्न . हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ...

नासिक येथे भाग्योदय राष्ट्रीय राष्ट्रीय कवी संमेलनामध्ये कवी मनोहर पवार यांचे काव्य वाचन .

0
शेगाव प्रतिनिधी शितल शेगोकारअंधार फार झाला एक दिवा पाहिजे । ताई तुझ्या डोळ्यात अंगार पाहिजे ॥ शब्दा सुरांच्या मैफलीत..... कवी मनोहर पवार यांनी केला.... नारीशक्ती चा...

EDITOR PICKS