धनगर समाजाच्या विध्यार्थीची बोगस वसतिगृहे दाखवून धनगर समाजाच्या विध्यार्थ्याच्या नावावर लुटले सरकारी अनुदान
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज
मो. नंबर - 8983319070कागदावर बोगस वसतिगृहे दाखवून धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या नावावर अनुदान लाटणारे हे महाभाग...

