Home 2025

Yearly Archives: 2025

सवना ज. सज्जाचे कृषि सहाय्यक यांची सज्जाला दांडी.

0
👉 वरीष्ठाचे दुर्लक्षजिल्हा संपादक नांदेड दिनांक- 09 एप्रिल 2025हिमायतनगर तालुक्यातील सज्जा सवना ज. अंतर्गत असलेल्या नऊ गावात कृषी सहायकाच्या भेटी किती? कधी?केंव्हा?,कशासाठी असायला पाहिजेत..हा प्रश्न...

पिककर्ज मिळत नसल्याने शेतक-यामध्ये संतापाची लाट.

0
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 09 एप्रिल 2025सततची नापिकी, अतिवृष्टी, पावसात पडणारा खंड, कृषि शनिविष्ठाचे गगनाला भिडलेले भाव, वाढलेला मशागत खर्च, वाढती...

विविध कार्यकारी सोसायटी चापड गाव ता. निफाड च्या पंचवार्षिक निवडणुकीत व्ही. एन. नाईक संस्थेचे...

0
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर.- 8983319070विविध कार्यकारी सोसायटी चापडगाव ता.निफाड येथील सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत क्रांतिवीर वसंतराव नारायण नाईक...

संतसंगतीमुळे मणुष्यांच्या जिवणाचे सार्थक होईल.

0
👉बालयोगी, प.पु. वैराग्यमुर्ती व्यंकटस्वामी महाराज यांचे प्रतिपादण.मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 07 एप्रिल 202माणशी देह हा नाशवंत आहे. संताची संगत केल्यास जिवण...

व्हिजन कोचिंग क्लासेसचा आठवी एन एम एम एस मध्ये निकालात भरारी.

0
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडआठवी एन एम एम एस मध्ये व्हिजन कोचिंग क्लासेस चा 98 टक्के रिझल्ट हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील शाळेतून...

एकलव्य स्टडी सर्कलची एन. एम. एम. एस परीक्षेत उत्तम कामगिरी. 

0
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 04 एप्रिल 2025कृष्णा गंगाधर वानखेडे जिल्ह्यात प्रथमनांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात एन.एम.एम.एस परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला...

शेतकरी लाडका नाहीच!!!!

0
एकीकडे महिला मतदारांचे मत पदरात पाडून घेण्यासाठी निवडणुकीचा जुमला म्हणून 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' या गोंडस नावाखाली कोट्यवधी रुपये वाटायचे आणि आता सत्तेत आले...

बालकिर्तनकारांच्या किर्तनाने दुमदुमली सवना नगरी…

0
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 02 एप्रिल 2028हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. येथे चालु असलेला गेल्या बारा वर्षापासुन अखंड हरिनाम सप्ताहमध्ये...

नुकताच पिक विमा संदर्भात झालेल्या निर्णयास स्थगिती मिळणे साठी मा.खासदार ...

0
शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत चुकिचा आहे सदर निर्णय शेतकरी विरोधी आहे.सदर निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत असुन यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीच्या दाव्यपोटीजी रक्कम पिक...

वाढती हुंडापध्द्ती समाजातील भिषण समस्या

0
👉 *वास्तव*मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडमहाराष्ट्राच्या पवित्र पावन भुमीत अनेक थोर साधुसंतांची समाजाचला प्रबोदन, किर्तन, प्रवचन करुन सांगितले आहे. जुन्या रूढी, परंपरा,...

EDITOR PICKS