Home राजकारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना राजपूत समाजाच्‍या शिष्टमंडळाची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना राजपूत समाजाच्‍या शिष्टमंडळाची भेट

राजपूत समाजाला प्रतिनिधित्व देणे करिता आमदार श्री.किशोरअप्पा पाटील याना मंत्रिमंडळामध्ये घ्यावे:- अजय सिंह सेंगर 

 मुंबई:- राजपूत महामोर्चाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली, राजपूत महामोर्चा प्रमुख अजय सिंह सेंगर यानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना सागितले महाराष्ट्र मध्ये राजपूत समाज हां तेरा टक्के आहे. या समाजाचा विकास करने साठी आणि राजपूत समाजाला न्याय आणि प्रतिनिधित्व देणे करिता पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. किशोर अप्पा पाटील याना मंत्रिमंडळा मध्ये घेणे बाबत महाराष्ट्र मधिल समस्त राजपूत समाजाची मांगणी आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी किशोर अप्पा पाटील याना मंत्रिमंडळामध्ये जरूर घेतो असे आश्वासन दिले या शिष्टमंडळा मध्ये अमिता चौहान, अध्यक्ष श्री करणी सेना, सुरेंद्र सिंह, कृष्णा सिंह, नरेंद्र सिंह परदेसी, किशोर परदेसी सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleराज्य सरकार नी पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करावा व हेक्टरी पन्नास हजार रु नुकसान भरपाई द्यावे .
Next articleआमदार माधवराव पाटील जळगावकर पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर……