Home 2025
Yearly Archives: 2025
जागतिक महिला दिना निमित्त साजरे झाले स्वछता अभियान
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज
मो. नंबर - 8983319070महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत नगर विकास विभागा तर्फे तसेच नाशिक...
हिमायतनगर शहरातील ओम हाॅस्पिटल येथे जागतिक महिला दिन साजरा…….
डॉ. स्वाती लखपत्रे ( मादसवार) यांनी केला महिलांचा सन्मान.... अंगद सुरोशे हिमायतनगरजागतिक महिला दिना निमित्ताने हिमायतनगर शहरातील ओम हाॅस्पिटल येथे रुग्णालय महिला रुग्णासह इतर महिलांना...
जागतिक महिला दिनाला सीईओ मीनल करनवाल यांचे महिला जगताला आवाहन
जागतिक महिला दिनानिमित्त विशेष मुलाखतमहिलांनो ! न घाबरता मोठी स्वप्न बघा ; जिद्दीने पूर्ण करा! जिल्हा संपादक नांदेड,दि. ७ मार्च २०२५महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. घर...
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील लाभार्थ्यांची रेल्वे नांदेड येथून रवाना
जिल्हा संपादक नांदेड दिनांक 8 मार्च 2025• पालकमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती• लोकप्रतिनिधींनी दिल्या भाविकांना शुभेच्छा नांदेड दि. 8 मार्च :- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत नांदेड...
पोद्दार स्कूलची विद्यार्थिनी आराध्या पाठक ने बनविले कडुलिंबाचे किटकनाशक..!
संदिप देवचे 9860426674खामगाव:- स्थानिक पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी आराध्या पाठक हिने रासायनिक किटकनाशकांच्या हानिकारक प्रभावापासून वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी, कडुलिंबाची पाने आणि लसूण...
@ छाटले जरी मला @
भुगर्भात राहुन मीनाही दमलो थकलो मीतोडले, छाटले जरी मला...जगणार होते हे सांगितले ना तुला ... काळया आईच्या कुशीत जगत राहिले तशीच..कळी फुलली..फुल फुलले...या जगात मी दुमदुमले... नको...
संकलित मूल्यमापन चाचणी (PAT )परीक्षेच्या_ _वेळापत्रकाबाबत_ __मुख्याध्यापक संघाचा_ _आक्षेप मुख्याध्यापक संघाचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन_
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज
मो. नंबर - 8983319070य नाशिक :राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील पहिली ते नववीच्या...
सराईत गावगुंड धम्मपाल येरेकारवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, हिमायतनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या……
-सिरंजनीतील घटना, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर... अंगद सुरोशेहिमायतनगर प्रतिनिधी/- शाळेतून घरी येणाऱ्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी सिरंजनी येथील सराईत गावगुंड...
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बुद्धांच्या ताब्यात द्या…
अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी:-बुद्धगया येथील महाबोधी महाविहार 1949 च्या व्यवस्थापन कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबली महाविहार व्यवस्थापन हे बौद्ध भंतीच्या हाती देण्यात यावी या...










