Home 2025
Yearly Archives: 2025
पैनगंगा नदीच्या आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या नुकसानीची पहाणी करताना
हिमायतनगर तालुक्यातील तहसीलदार पल्लवी टेमकर आणि तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव मिरासेदिनांक 20/08/2025 कल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर..पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पूर...
अतिवृष्टिच्या पावसाने शेतक-यांचे प्रचंड नुकसान
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर*जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 16/08/2025👉सरसकट आर्थिक मदतीची मागणी..👉घरातही पाणी घुसले.👉*रस्त्याला आले तळ्याचे स्वरुप..नांदेड जिल्हयात गेल्या दोन दिवसापासुन सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे....
पावसाचा हाहाकार…अतिवृष्टी मुळे हजारो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्यात…
दिनांक 16/08/2025 कल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी..हिमायतनगर तालुक्यातील सतत धार पावसामुळे अतिवृष्टी झाली पैनगंगा नदी आणि छोट्या छोट्या उपनद्या तसेच ओढ नाले यामुळे नद्यांना पूर...
सर्वांना न्याय देण्यासाठी काम करणार.. नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्षपदी गणपत पुजरवाड यांचे प्रतिपादण…
मारोती अक्लवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 15/08/2025हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय मौजे आदर्श गांव टेंभी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गांव समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते...
श्रावण मासातील अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्री वरद विनायक मंदिरात भाविकांची गर्दी..
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 14/08/2025हिमायतनगर शहराच्या जवळील असलेल्या नवसाला पावणा-या कनकेश्वर तलाव येथील श्री वरद विनायक मंदिर येथे पवित्र श्रावण...
लोकशाहीचा बुरुज ढासळतोय ?
ॲड. पुजा प्रकाश एन.M.A.L.L.M.MAJMC महत्प्रयासाने कित्येक क्रांतिकारकांच्या बलिदानाने स्वातंत्र्य मिळवून, स्वराज्य निर्माण केले,त्या स्वराज्याला सुवर्ण झळाळी प्राप्त व्हावी, देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने व स्वाभिमानाने जगता...
नांदेड विभागात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा बाईक व सायकल रॅली चे आयोजन ..
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 11 /08/2025नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत हर घर तिरंगा अभियान 2025 च्या निमित्ताने दिनांक 12 ऑगस्ट...
पेरकेवाड समाजाने संघटीत होणे काळाची गरज.* *से.नि.मु.अ. एन. के. अक्कलवाड सर यांचे प्रतिपादण.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 14 आॅगस्ट 2025हिमायतनगर येथील महात्मा ज्योतीबा फुले सभागृहामध्ये पेरकेवाड समाज बांधवांची बैठक संपन्न झाली.
भोकर येथे आयोजित...
सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी महाएल्गार सभाचे सिरपल्ली येथे आयोजन..
दिनांक 08/08/2025क ल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी..
हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली येथे सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ शेतकरी शेतमजूर विविध सामाजिक संघटना आणि सर्व शेतकरी...
पोलीस विभागाच्या अधिकृत प्रेसनोटला प्रकाशीत केल्याप्रकरणी संपादक वर भ्याड हल्ला..
बाळापुर प्रतिनिधी आज दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी मा. तहसीलदार, बाळापूर, जि. अकोला यांना बाळापूर तालुका पत्रकार संघटना यांचा कडून निवेदन सादर दैनिक सुफ्फाचे संपादक...









