Home राजकारण विद्यमान आमदार यांच्यावर अँट्रोसिटी अँक्टनुसार गुन्हे दाखल करणेसाठी निवेदन देण्यात आले.

विद्यमान आमदार यांच्यावर अँट्रोसिटी अँक्टनुसार गुन्हे दाखल करणेसाठी निवेदन देण्यात आले.

भंंडारा प्रतिनिधी

आज दि. 2,/4/2022 ला .महाराष्ट्र.भाजप चे माजी मंत्री व विदमानं आमदार बबनराव लोणीकर . यानी दलित बांधव व अनुसूचित जातीवर जाती वाचक अभद्र टिप्पणी केली आहे .त्या अनुषंगाने तुमसर पोलिस स्टेशन येथे .पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांना .बबनराव लोणीकर यांच्यावर एक्ट्रा सिटी ऍक्ट। चे गुन्हें दाखल करण्या करिता निवेदन देण्यात आले. यप्रसंगी निवेदन देतांनी भंडारा अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष .सुरेश अनंतरामजी मेश्राम .व जिल्हा महासचिव महेंद्र मेश्राम.तसेच काँग्रेसचे सदस्य दिलीपभाऊ लांजेवार हे सर्व उपस्थित् होते.

Previous articleब्रम्हाध्वज मांगल्याचा
Next articleअवकाशात दिसले आगीचे लाल लोळ