Home कृषीजागर पोखरा प्रकल्पा अंतर्गत विहिर खोदकामास सुरुवात.

पोखरा प्रकल्पा अंतर्गत विहिर खोदकामास सुरुवात.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर.
जिल्हा संपादक देहिमायतनगर-नांदेड
दिपंनांक-26 मे 2022

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत प्रत्यक्ष तिन विहिरीच्या खोदकामास सूरवात मौ.गडग्याळवाडी ता.मुखेड येथे सुरुवात झाली आहे. नवीन सिंचन विहीर मार्कआऊट देऊन, भूमिपूजन करतांना मा. उपविभागीय वि.कृषि.अधिकारी देगलूर, एस. बी. शितोळे कृषि अधिकारी देगलूर बी.एम.बच्चेवाड , कृषि अधिकारी मुखेड नागारे , कृ. प. पाटनकर , क्षेत्रीय अधिकारी श्री.एस.सी.तोबरे समूह सहायक लाभार्थी सरपंच तलवारे व उपसरपंच सुरनर आणि गावकरी उपस्थित होते.

Previous articleकरंजी येथे शेतकरी प्रशिक्षण संपन्न.
Next articleबाणाक्षरी